आपल्या कडचे रस्ते अमेरिके च्या रस्त्यानं पेक्ष्या चांगले असे उद्गार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केले ..चौहान परदेशी गुंतवणूक वाढविण्या करता परदेश च्या दौऱ्यावर होते त्या वेळेस यूएस-इंडिया स्ट्रैटजिक पार्टनरशिप फोरम मध्ये बोलताना ते म्हणाले कि वॉशिंग्टन एअरपोर्ट वरून बाहेर निघाल्या नंतर त्यांना जाणवले कि तिथल्या रस्त्यानं पेक्ष्या मध्यप्रदेश चे रस्ते जास्त चांगले आहे..शिवराज सिंग एक हफ्त्या च्या दौऱ्या वर अमेरिकेला गेले होते..तिथे त्यांनी मोदी सरकारची तारीफ पण केली ..आणि त्यांनी लागू केलेल्या आर्थिक धोरणाची तारीफ पण केली आहे आणि हे हि म्हंटले कि मोदी सरकारच्या नेतृत्वा खाली भारत आर्थिक प्रगाती च्या पथा वर आहे GST मुळे परदेशी गुंतवणुकी करता भारत अत्यंत महत्वाचा देश झाला आहे.